पुसेगाव : सातारा पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे ईसीजी मॉनिटर सेट भेट देण्यात आला. पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्याकडे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव यांच्या हस्ते हा सेट सुपूर्त करण्यात आला.
कोरोनाच्या लढाईत पोलिसांनी सातत्याने कोरोना योध्द्यांची भूमिका पार पाडली आहे. आपल्या कुटूंबापासून दूर राहून समाजाच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांचे कोरोनापासून रक्षण व्हावे यासाठी उभारण्यात येत असलेल्या कोविड हॉस्पिटलच्या उभारणीत शासन व प्रशासनास सदैव सहकार्यात अग्रेसर असणाऱ्या सेवागिरी देवस्थान ट्रस्टद्वारे श्री. सेवागिरी मंदिरात ईसीजी मॉनिटर सेट घोडके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव तसेच लक्ष्मण जाधव, बाळासाहेब कुलकर्णी, डॉ. अंबादास कदम, विशाल माने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |