12:09pm | Jul 07, 2020 |
वॉशिंग्टन: कुरापखोर चीनला अमेरिकेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. चीनची दादागिरी आता कोणत्याही इतर देशाबरोबर सहन केली जाणार नाही. अमेरिका चीनला प्रत्त्युत्तर देण्यास सज्ज आहे, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोस यांनी दिला आहे.
चीनविरोधात आमची भूमिका कठोर राहणार असल्याचे र दक्षिण चीन समु्द्रात अमेरिका आणि चीनचे नौदल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावर मेडोस यांनी म्हटले की, आम्ही मौन धारण करू शकत नाही. चीन किंवा इतर कोणालाही आगळीक करू देणार नाही. आमची सैनिकी ताकद मजबूत असून यापुढेही ती आणखी मजबूत असणार. मग, हा संघर्ष भारत आणि चीन दरम्यानचा असो किंवा अन्य भागात असो. अमेरिका चीनला प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका अजूनही जगातील सर्वात प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, हे जगाला लक्षात आणून देणे आवश्यक असल्याचे मेडोस यांनी सांगितले. भारत आणि चीनमध्ये युद्ध झाल्यास अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहणार असल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.
चीनने तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समु्द्रात दाखल झाले आहे. त्यातच आता अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्र परिसरात दाखल केल्या आहेत. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |