12:44pm | Sep 09, 2021 |
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांनी नऊ महिन्यांनंतरही १२ आमदारांच्या नियुक्तीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील नैसर्गिक संकटे सुरुच आहेत. त्याचबरोबर कोरोना आणि ईडीची सुरु असलेली कारवाई आदी मुद्यांनी ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सेना आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या अनुषंगाने काही चर्चा होते का? हे उत्सुक्ता असेल.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |

उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |