सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 874 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. तसेच 26 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनातून बरे झाल्याने जिल्ह्यात 813 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 39(9253), कराड 212 (33995), खंडाळा 27 (12901), खटाव 75 (21349), कोरेगांव 93(18732), माण 78 (14488), महाबळेश्वर 11(4489) पाटण 24(9485), फलटण 116 (30446), सातारा 151(44655), वाई 37(14128) व इतर 11(1610) असे आज अखेर एकूण 215531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(196), कराड 7 (1010), खंडाळा 0 (161), खटाव 0(504), कोरेगांव 1(401), माण 1 (295), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2(325), फलटण 7(508), सातारा 5 (1309), वाई 2 (317) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5183 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
813 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 813 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 1365517
एकूण बाधित –215531
घरी सोडण्यात आलेले – 202538
मृत्यू -5183
उपचारार्थ रुग्ण-10179
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |