10:02pm | Jun 21, 2020 |
सातारा : विनायक आबाजी नलावडे हे त्यांच्या शेतात ट्रक्टरने काम करुन घेत असताना त्यांच्या शेजारी दत्तात्रय शंकर नलावडे यांच्या मोकळ्या शेतात ट्रक्टरचे चाक गेले. या कारणातून सुधीर बाळासाहेब नलवडे, बाळासाहेब नलवडे, दत्तात्रय नलवडे, सचिन उर्फ तानाजी नलवडे सर्व (रा. वाढे, ता. सातारा) तसेच वैभव निकम (रा. अपशिंगे, ता. सातारा) व संभाजी घोरपडे (रा. मंगळापूर, ता. कोरगाव) यांनी कुर्हाडीने विनायक नलवडे यांच्यावर वार केले.
दरम्यान, यावेळी सुधीर नलवडे याने संपवून टाकण्याची धमकी देत विनायकचे वडील आबाजी नलवडे यांना गुलाब नलवडे याने लाथाबुक्यांनी मारहाण केली तर ट्रॅक्टरचालक पंकज नलवडे यास दत्तात्रय नलवडे याने धमकी दिली. याबाबत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी सहाजणांवर गर्दी, मारामारीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सावंत या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |