03:02pm | Jul 07, 2020 |
अहमदाबाद: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे सध्या गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यातील विविध भागात रविवारपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज राजकोटमधील पद्धारीमधील खिजाडिया मोटा गावात तुफान पावसामुळे पूर आला आहे. या पुरात अनेक गुरे वाहून गेली.
रविवारी रात्रीपासून वादळी वार्यासह कोसळणार्या मुसळधार पावसामुळे द्वारकाधीश मंदिरात्या आसपास पाणी साचले. गुजरातच्या पोरबंदरमधील काही भागातही मुसळधार पाऊस कोसळल्याने पाणी साचले. देसभूमी द्वारका जिल्ह्यातील खांभालिया तालुक्यात काल दिवसभरात 434 मिलीमीटर इतका पाऊस झाला. या तालुक्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. त्यानंतर दोन तासांमध्ये तेथे तब्बल 292 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यामुळे या भागात पाणी साचले.
गुजरात राज्याच्या राज्य आपत्कालिन अभियान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत पोरबंदर येथील राणावाव येथे 152 मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर पोरबंदरमध्ये 120 मिलीमीटर, गीर सोमनाथच्या सुत्रपाडा येथे 103 मिलीमीटर, नवसारीच्या चिखली येथे 99 मिलीमीटर, वलसाडच्या परदी येथे 98 मिलीमीटर पाऊस झाला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |