कराड : कराड नगरपालिका व एमके ई-मोटर्स मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘एक पाऊल प्रदूषण मुक्त कराड’साठी मलकापूर ते कराड अशी ई-मोटर्स महारॅली काढण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, OOKINAWA कंपनीचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे सेल्स हेड अभिमन्यू बादल, सर्व्हिस हेड गौरवरंजन सिंग एमके ई-मोटर्सचे सुनील कोरडे, संजय माने, व्यवस्थापक मयुरेश कोरडे यांच्या हस्ते करण्यात आला.
एमके ई-मोटर्स यांच्या माध्यमातून ‘एक पाऊल प्रदूषण मुक्त कराड’साठी एमके ई-मोटर्स या दालनात विविध प्रकारच्या ई-बाईक उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये 14 रुपयात 100 किलोमीटर धावणाऱ्या नाविण्यपूर्ण ई-बाईकचा समावेश आहे. एमके ई-मोटर्सच्या महारॅलीचा मलकापूर, ढेबेवाडी फाटा, कराड शहरातील विविध रस्ते असा या महारॅलीचा मार्ग होता. या रॅलीची सांगता कराड नगरपालिकेच्या आवारात करण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |