सातारा : फलटण शहर येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. दि. १३ रोजी हि घटना घडली.
पुष्पा मधुकर दुरगुडे (वय ४७, रा. शिरसणे, ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. त्या फलटण येथून डिस्कळ गावी आपल्या मुलीकडे निघाल्या होत्या सोबत मुलीचे बाळ लहान असल्याने त्या गर्दीत आधी जागा धरण्यासाठी चढण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्याने डाव साधला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवलदार वीरकर करत आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |

धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |