04:28pm | Oct 11, 2021 |
सातारा : चंद्रपूर येथे झालेल्या 20 व्या वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करत सातारा बॉक्सिंग अकॅडमीची खेळाडू यशश्री धनावडे हिने ४५ ते ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. २१ ते २७ ऑक्टोबर रोजी हरियाणा येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली.
दरम्यान, अकॅडमीची दुसरी खेळाडू ऋतुजा खताळ हिने ५० ते ५२ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले तसेच मधुर दौलतराव भोसले याने भारतीय खेळ प्राधिकरण, पटियाला पंजाब यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ६ विक NIS सर्टिफिकेट बॉक्सिंग प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्याबद्दल या तिघांचाही सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व मान्यवरांनी सत्कार केला. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप व विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरव केला. यावेळी सातारा बॉक्सिंग ॲकॅडमी चे अध्यक्ष हरीश शेट्टी, रवींद्र होले, अमर मोकाशी, संजय पवार, विजय मोहिते, तेजस यादव, अंकुश माने, संतोष कदम, बापूसाहेब पोतेकर, शैलेंद्र भोईटे, ओमकार गाढवे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |