05:08pm | Sep 25, 2020 |
सातारा : सन 2020 या आर्थिक वर्षांमधील कॅम्प.ए.आर. अंतर्गत वडूज वनक्षेत्रातील पाचवड, मराठेवाडी येथील कामात भ्रष्टाचार करणार्या व त्यास जबाबदार असणार्या तत्कालीन वनक्षेत्रपाल जी. आर. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एम.खुदे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सातारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी वडुज वनक्षेत्रातील पाचवड येथे खड्डे खोदण्यासाठी निविदा काढली होती. गारळेवाडी येथे खड्डे काढण्याच्या कामासाठी काढण्यात आलेली वर्क ऑर्डर तसेच कामाच्या देण्यात आलेल्या बिलाबाबत व प्रत्यक्ष झालेल्या कामाच्या टक्केवारी बाबत माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. 35 दिवस कोणतीही माहिती न मिळाल्याने नाईलाजास्तव आपणाकडे अपील करावे लागले. अपिलाच्या दरम्यान संबंधित विभागातील माहिती अधिकारी यांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली. ती माहिती पाहिल्यानंतर वरील दोन कामांच्या बिलाचे पैसे परस्पररित्या काढून मोठा अपहार केलेला आहे.
एम.बी.वर सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल वडूज यांच्या सह्या नाहीत. त्याबाबत कामाचे बिल संगनमताने काढून शासनाची मोठी फसवणूक केली आहे. शासनाची फसवणूक करणार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शहराध्यक्ष राहुल पवार, तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र केंजळे उपस्थित होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |