12:10am | Jul 31, 2020 |
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 165 कोरोनाबाधित निष्पन्न झाले असून एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, 49 नागरिक कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा रोजचा आकडा शंभरच्या खाली येण्याचे नाव घेईनासा झाल्याने वातावरण भयावह आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 165 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3826 वर पोहोचली आहे. तसेच एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 130 झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 49 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 1982 झाली आहे, तर 524 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वय 18, 27, 20, 17, 36 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, परखंदी येथील 37, 11, 76, 39, 14, 11, 36 वर्षीय पुरुष व वय 57, 67 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 50 वर्षीय महिला, जिहे येथील 65 वषी्रय महिला, गोडोली येथील 62 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील चचेगाव येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येथील 60 वर्षीय महिला, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, गुढे येथील 64 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 76, 40 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, कराड शहरातील जूनी पोलीस वसाहत येथील 33 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, किवळ येथील 56 वर्षीय महिला, व 31 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 62 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 58 वर्षीय महिला., जावली तालुक्यातील सायगाव येथील 22, 34 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक., खटाव तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील कुसरुंड येथील 47 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 47 वर्षीय पुरुष, कासाणी येथील 75 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 12, 50,25, 60 वर्षीय महिला, करळे येथील 48 वर्षीय पुरुष, तारळे येथील 25 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, मिरगाव येथील 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
कराड येथील खाजगी हॉस्पीटल येथे मंगळवार पेठ कराड येथील 80 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 130 झाली आहे.
524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 43, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 16, कोरेगांव येथील 25, वाई येथील 59, शिरवळ येथील 66, रायगाव 28, पानमळेवाडी 9, मायणी 49, मायणी 37, महाबळेश्वर 20, पाटण 44, खावली येथे 4 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 103 असे एकूण 524 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |