07:38pm | Dec 30, 2020 |
वाई : येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे यांची एकमताने निवड झाली. उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगांवकर व सचिव म्हणून अनिल जोशी व सहसचिव पदी भालचंद्र मोने यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
प्राज्ञपाठ शाळा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत २०२०-२०२५ या कालावधीसाठी संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. सरोजा भाटे यांची एक मताने निवड झाली. उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगांवकर व सचिव म्हणून अनिल जोशी व सहसचिव पदी भालचंद्र मोने यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन संचालक मंडळामध्ये डॉ. शंतनू अभ्यंकर, विवेक सावंत, डॉ. भाग्यलता पाटसकर, मोहन काकडे, डॉ. राजेंद्र प्रभुणे, भालचंद्र मोने, मदन प्रतापराव भोसले, डॉ. अनिमिष चव्हाण, नंदकुमार बागवडे या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली असून स्वीकृत सदस्य म्हणून वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी, मदनकुमार साळवेकर व शिवाजी राऊत यांची निवड करण्यात आलेली आहे.
संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या 'नवभारत' या मासिकासाठी नवीन संपादक मंडळाची स्थापना करण्यात आली असून प्रमुख संपादक म्हणून डॉ. राजा दीक्षित, कार्यकारी संपादक अनिल जोशी व नवीन संपादक मंडळामध्ये अशोक कृष्णाजी जोशी, किशोर बेडकिहाळ, डॉ. शंतनू अभ्यंकर व डॉ. राजेंद्र प्रभुणे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |