सातारा : गेल्या 44 दिवसांपासून देशभरात लॉक डाऊन आहे. जिवनावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश केंद्र व राज्य शासनाने दिलेले आहेत. या बंदमुळे मात्र शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला असून महसूल मिळविण्यासाठी राज्य सरकारांनी दारुची दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता याबाबत संमिश्र प्रतिक्रिया विविध वर्गातून समोर आल्या. परंतू या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयानेच उडी घेवून सोशल डिस्टन्स ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व राज्यांना महसूल मिळण्यासाठी दारुची ऑनलाईन विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.
आम्ही याबद्दल कोणताही आदेश देणार नाही. मात्र राज्यांनी दारूच्या अप्रत्यक्ष विक्रीचा/होम डिलिव्हरीचा विचार करावा. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून दारूची विक्री करावी,’ असं तीन न्यायमूर्तीच्या घटनापीठाचे प्रमुख असलेल्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटले आहे. देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपला. त्यानंतर देशभरात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे 4 मेपासून देशभरात दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर लांबच लांबा रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
केंद्राने निर्बंध शिथील केल्याने राज्यांनी मद्यविक्री करण्यास सुरुवात केली. उद्योगधंदे बंद असल्याने राज्यांचा महसूल आटला आहे. त्यामुळे महसूल मिळवण्यासाठी राज्यांनी दारूची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले. देशातल्या अनेक राज्यांना मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. बर्याचशा राज्यांचा 25 ते 40 टक्के महसूल मद्यविक्रीतून प्राप्त होतो. सध्या पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या राज्यांनी ऑनलाईन मद्यविक्री सुरू केली आहे.
दिल्ली सरकार देखील ऑनलाईन मद्यविक्री सुरू करण्याच्या विचारात आहे. याबद्दलची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिल्ली सरकारचे ऑनलाईन मद्यविक्रीसाठी http://www.qtoken.in हे संकेतस्थळ सुरू असून या माध्यमातून मद्यप्रेमींना ई-टोकन घेता येईल.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |