कराड : काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नारायणवाडी येथे बोगस डॉक्टरकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाने संयुक्तरित्या कारवाई करुन संबंधित बोगस डॉक्टर महिलेला ताब्यात घेतले आहे.
काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. ती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, पोलिस, प्रशासन यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यातून रुग्णसंख्या कमी होवू लागली आहे. मात्र, नारायणवाडी येथे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव यांना मिळाली. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यावरुन पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डांगे, अशोक भापकर यांनी कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये संबंधित बोगस डॉक्टरला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक डांगे यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |