01:34pm | Jan 06, 2021 |
कराड: महामार्गावर जखमी अवस्थेतील बिबट्याने ठाण मांडल्यामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती. पाचवड फाटा येथे जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसलेल्या या बिबट्याने अर्ध्या तासातच धुम ठोकली परंतू या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मानवी वस्त्यांमध्ये सध्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून वन्यप्रेमींमधून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होवू लागली आहे. तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण होत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील पाचवड फाटा परिसरात रस्त्यावर जखमी अवस्थेतील बिबट्या आढळून आला होता. जवळपास अर्ध्या तासानंतर या बिबट्याने या ठिकाणाहून जवळील शेतात धूम ठोकली. बिबट्याने दर्शनाने एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती कळविण्यात आल्यानंतर वनविभागाने शोध मोहिम राबविली. परंतू रात्रभर राबविलेल्या शोधमोहिमेनंतरही या बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. वनविभातर्फे बुधवारी सकाळपासून ही शोधमोहिम पुन्हो सुरू करण्यात आली. काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले असून आगाशिव परिसरात बिबट्याने धूम ठोकली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे पाचवड फाटा परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वन्यप्रेमींमधून याबाबत ठोस उपायोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |