सातारा : पिंपरद, ता फलटण येथील चि. अनिकेत राजेंद्र शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंट पदी (वर्ग १) निवड झाली असून देशातील निवड झालेल्या ५० जणात अनिकेत शिंदे यांनी ९ वा क्रमांक मिळवला आहे.
अनिकेत शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरद येथे, तर माध्यमिक शिक्षण सातारा येथील नवोदय विद्यालयात विशेष प्रविण्यासह गुणवत्ता यादीत झाले. पुण्याच्या उद्यान विद्या महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. यानंतर त्यांची इंडियन मिल्ट्री अकॅडमी डेहराडून येथे राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंट पदी निवड करण्यात आली.
प्रथमपासूनच कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या अनिकेत यांचे आई-वडील सर्वसामान्य शेतकरी असूनही शिंदे कुटुंबातील प्रशासकीय सेवेत उत्तुंग यश संपादन करण्याचा वारसा कायम ठेवण्यात आला असल्याचे मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांचे चुलते जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे यांनी प्रतिपादन केले. असून अनिकेत च्या यशामध्ये शिस्त, जिद्द व ध्येयपूर्तीसाठी मेहनत व राष्ट्रप्रेम इ गुण सरंक्षण सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी होण्यात महत्वाचे ठरले आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |