03:11pm | Aug 03, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे .
सातारा येथील शाहुपूरी येथील 52, 46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला 48, 37, 41, 62 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण 12 वर्षीय बालिका 3 वर्षीय बालक, गोडोली येथील 43 वर्षीय पुरुष, करंजे येथील 32 वर्षीय महिला, सोनापूर येथील 32,49, 65, 55, 31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27, 20, 40, 28, 60 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणी 3, 14, 11, 4, 16, 11, 11 वर्षीय बालक व एक पुरुष, क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय महिला, वर्ये येथील 31 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण.
खटाव तालुक्यातील गारवाडी येथील 45, 26 वर्षीय महिला 36, 45, 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, खबालवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, 63, 40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण,
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 54 वर्षीय पुरुष 19 वर्षीय तरुणी 67 वर्षीय महिला, विंग येथील 55, 30, 50 वर्षीय पुरुष 50, 45, 20, 32 वर्षीय महिला 2 वर्षीय बालिका, धनगरवाडी येथील 41, 49 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष,
फलटण तालुक्यातील वाखरी येथील 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 55, 32, 75 वर्षीय महिला 55, 34, 50 वर्षीय पुरुष, मलटण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27,36 वर्षीय महिला-
आयसर (खखडएठ) पुणे यांचेकडून प्राप्त 5 बाधितांचा अहवाल पुढील प्रमाणे 70, 38, 38 वर्षीय पुरुष, 52, 54 वर्षीय महिला,
न्टीजन चाचणी अहवालात 44 रुग्ण कोरोनाबाधित
सातारा जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे (यामध्ये जावली येथील 1, शिरवळ येथील 2, खटाव येथील 3, कराड येथील 1, सातारा येथील 4, वाई येथील 1, कोरेगांव येथील 31 व माण येथील 1) खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने : 29369
एकूण बाधित : 4413
घरी सोडण्यात आलेले : 2128
मृत्यू :139
उपचारार्थ रुग्ण :2146
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |