12:23am | Jul 05, 2020 |
सातारा : सातारचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून उत्तरप्रदेश येथून दुचाकीवरुन साताऱ्यात आलेल्या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला असून त्यासोबत संचारबंदी ही जारी करण्यात आली आहे, असे असताना सुरज कुमार श्रीमुलचंद वर्मा (वय २१) व श्याम मुन्नी वर्मा (वय २०) दोघेही रा. गोरखपुर, बस्ती, उत्तर प्रदेश हे दोघे दुचाकीवरुन उत्तरप्रदेश येथून सातारा येथील वृंदावन कॉलनी, दौलतनगर येथे दि. ४ जुलै रोजी सकाळी १२.४५ वाजण्याच्या सुमारास आले असल्याची माहिती मिळाल्याने त्या माहितीची शहानिशा करता त्यात तथ्य आढळले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला असून याबाबतची तक्रार शाहूपुरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला असून याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचारी धनंजय शामराव कुंभार यांनी दाखल केली होती.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |