सातारा : येथील शाहूपुरीमध्ये असणाऱ्या दौलतनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास दौलत नगर येथील यु.एस. के नावाच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कार्यालयासमोर, हनुमान मंदिराच्या शेजारी पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ सीएफ १७२५ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वासुदेव उत्तम खराडे, रा. दौलतनगर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरबझार येथून २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास |
सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस |
सातारा जिल्ह्यातील 440 'उमेद' समूहांना 7 कोटी कर्ज वाटप |
काळाची पाऊले ओळखून उद्योग विश्वाकडे चला : हेमलता भोसले |
नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड |
साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले |
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्यांवर गुन्हा |
कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू |
सातारा शहराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले |
ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा |
राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी |
पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात |
स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार |
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण |
भविष्यकाळात भारत विश्वगुरू होऊन जगावर सत्ता गाजवेल |

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जगभरात मंकीपॉक्सचे थैमान : भारतातही सरकार 'अलर्ट मोड'वर |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू |
विनयभंगासह दुखापत केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल |