सातारा : एका 17 वर्षीय युवतीचा मृतदेह यवतेश्वर घाटातील खोल दरीत आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार दाखल झालेल्या तक्रारीतील हीच युवती असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सातारा - कास रोडवरील यवतेश्वर घाटात 17 वर्षीय मुलीचा मृतदेह खोल दरीत आढळला. याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सदर मुलगी ही संभाजीनगर येथील असल्याची माहिती समोर येत आहे. सदर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेमुळे शरह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |