सातारा : महाराष्ट्र रग्बी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सब ज्युनिअर 14 वर्षे वयोगटातील आंतरजिल्हा राज्यस्तरीय रग्बी चषक स्पर्धा या चंद्रपूर येथे दि. 26 ते 27 फेब्रुवारी रोजी पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सहभाग होता.
स्पर्धेतूनच सातारा जिल्हा संघातून मुलांमध्ये अर्णव किरण पाटेकर आणि मुलींमध्ये प्रेरणा प्रदीप डांगरे व दीपिका रीचपाल रीन्हवा या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली. तर सब ज्युनिअर 14 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय रग्बी स्पर्धा या सिकंदराबाद (हैदराबाद) येथे दि. 5 ते 6 मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या महाराष्ट्र संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष वीरभद्र कावडे, उपाध्यक्ष मनोज चव्हाण, सचिव अलंकार पवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून अंकुश जांभळे, अजिंक्य जांभळे, दीपराज राजेभोसले, श्रीधर जाधव, आरती दुदूस्कर, दिव्या पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |