01:26pm | Jan 05, 2021 |
बुध: सावित्रीबाई फुले यांचे कुलभूमी सासर कटगुण येथे महात्मा फुले ग्रंथालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध महिला जागृती कार्यक्रम संपन्न झाला. सावित्रीबाई फुले उर्फ गोरे यांचे कुलभूमी सासर कटगुण (ता.खटाव) येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस बाल सावित्रीबाई उर्फ माई यांच्या प्रतिमेचे पूजन मुलींच्या वतीने व अंगणवाडी ताईंच्या वतीने करून वेगळेपण दाखवून दिले. सदर कार्यक्रमात महिलांसाठी असणारे विविध कायदे व हक्क याबाबतची पुस्तिका उपस्थित सर्व महिला व अंगणवाडी ताईना देण्यात आले.
महात्मा फुले ग्रंथालयाचे व्यवस्थापक सचिन कदम, संस्थापक प्रताप गोरे यांनी महिला विभागामध्ये असणारी सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा उपस्थित महिलांसाठी खुली करून देण्यात आली. सदर सेवा विनामूल्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये वनिता गोरे, अश्विनी सुतार, रेखा पवार, संतोषी जगदाळे, कोमल कदम, उज्वला गोरे यांनी विशेष सहकार्य करून सहभाग घेतला.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |