01:33pm | Oct 27, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 187 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील रविवार पेठ 1, गोडोली 3, शाहुपुरी 2, शाहुनगर 1, प्रतापगंज पेठ 1, करंजे पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, गडकर आळी 1, विसावा नाका 1, संगमनगर 1, मत्यापूर माजगाव 1, बोरखळ 2, गजवडी 1, बोरगाव 1, सर्जापूर 1, किडगाव 1, मालगाव 1, देगाव 1, जकातवाडी 1, देगाव फाटा 1, किन्ही 2, वाढे 1, नागझरी 1, पिंपळवाडी 1,
कराड तालुक्यातील कराड 11, मंगळवार पेठ 1, विद्यानगर 1, कोळे 1, आगाशिवनगर 1, चरेगाव 1, किन्हई 1, कार्वे नाका 2, तळबीड 1, येळगाव 1, येरवळे 1, शेरे 2, घोगाव 1, मलकापूर 1, गोंदी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, गोळीबार मैदान 1, हिंगणगाव 1, ताथवडा 9, मठाचीवाडी 1, तरडफ 1, बिबी 1, ढवळ 1, साखरवाडी 2, शिंदेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, विढणी 1, निरगुडी 3, खटकेवस्ती 2=
वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, सुरुर 1, पसरणी 3, धोम 3, भुईंज 1, आसले 1.
खटाव तालुक्यातील वडूज 8, सिध्देश्वर कुरोली 2, गोपूज 1, वर्धनगड 1, नेर 1, विसापूर 2, पुसेगाव 2, सिध्देश्वर 1, कुरोली 1, मायणी 1,
माण तालुक्यातील बिदाल 1, म्हसवड 5, दहिवडी 4, विरकरवाडी 1, शेवारी 1, खाटलवस्ती 1,
खंडाळ तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3, खंडाळा 4, अहिरे 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, रहिमतपूर 4, एकसळ 1, कुमठे 2, वाठार किरोली 5, शिरंबे 2, निढळ 1, ल्हासुर्णे 1, अनपटवाडी 1.
पाटण तालुक्यातील पाटण 1, पांढरवाडी 1, साइर्कडे 1, खाबळवाडी 1, गारवडे 1, मारुल हवेली 1, अबदारवाडी निझरे 1.
जावली तालुक्यातील मेढा 2, गंजे 1, बेलवडे 1, खर्शी 1, ओझरे 5, शेटे 1, आगलावेवाडी 4, कुडाळ 1.
इतर पिंपरी 1.
बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1.
6 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पसरणी ता.वाई येथील 35 वर्षीय महिला, वजरोशी ता. पाटण येथील 59 वर्षीय पुरुष, कुस बुद्रुक ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये भुयाचीवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, चच्चेगाव ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, किर्पे ता.कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा 6 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने : 181990
एकूण बाधित : 45560
घरी सोडण्यात आलेले : 39692
मृत्यू : 1509
उपचारार्थ रुग्ण : 4359
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |