04:20pm | Jul 04, 2022 |
सातारा : राज्यात पुन्हा सत्ताबदल झाला असून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड करण्याची प्रक्रिया होणार आहे. यावेळी तरी भरतनाना पाटील यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी द्यावी, अशी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भरतनाना पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकारिणीबरोबर भरतनाना पाटील यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आगामी राज्यपाल नियुक्त आमदार यादीत भरतनाना पाटील यांनी स्थान देवून त्यांच्या पक्ष कार्याचा सन्मान करावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली आहे.
सन 1985 पासून पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांच्या बालेकिल्ल्याच्या सातारा जिल्ह्यात भाजपाच्या कमकुवत रोपट्याचे भक्कम वृक्षात रुपांतर करण्यासाठी ऐन तारुण्यात तन, मन, धन याची तमा न बाळगता ज्यांनी ज्यांनी त्याग गेला त्यात भरतनाना पाटील हे नाव अग्रेसर आहे. 1985 सालापासून भरतनाना पाटील यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष या पदावर जबरदस्त कामगिरी करुन प्रबळ विरोधक असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपा पक्ष जिवंत ठेवला.
ज्या ज्या जबाबदारी पक्षाने दिल्या त्या सर्व कोणत्याही अपेक्षा न ठेवता पूर्ण केल्या. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपा पक्षाला चांगले दिवस आले आहेत. खरं तर मागील भाजपा सरकार स्थापन झाले त्यावेळीच भरतनाना पाटील यांची विधान परिषदेमध्ये अथवा महामंडळ अध्यक्षपदी निवड होणे अपेक्षित होते. सर्व जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील याची खात्री वाटत होती. मात्र, तसे काही झाले नाही. तरीही पक्ष निर्णय शिरोधार्य मानून भरतनाना पाटील यांनी पक्ष कार्य पढे सुरुच ठेवले.
आता राज्यात पुन्हा सत्ताबदल झाला असून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड करण्याची प्रक्रिया होणार आहे. यावेळी तरी भरतनाना पाटील यांच्या सारख्या सर्वसामासन्य कार्यकर्त्याला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी द्यावी, अशी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भरतनाना पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकारिणीबरोबर भरतनाना पाटील यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आगामी राज्यपाल नियुक्त आमदार यादीत भरतनाना पाटील यांनी स्थान देवून त्यांच्या पक्ष कार्याचा सन्मान करावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |