01:20pm | Apr 26, 2021 |
पुसेगाव: कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच राजापूर मधील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागल्याने दि.27 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2021 अखेर कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. याबाबत राजापूर ग्रामपंचायतीमध्ये ग्राम दक्षता समितीची मिटींगमध्ये कडक लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच वनिता पवार, उपसरपंच रविंद्र घनवट, ग्राम पंचायत सदस्य निलेश घनवट, सुनिता घनवट, भिमराव मदने, अनिता मदने, सविता घनवट, जोतीराम घनवट, प्राजक्ता डंगारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर बोराटे, तलाठी गणेश बोबडे, पोलीस पाटील सचिन तारळकर, कृषी सहाय्यक बनकर मॅडम, आशा वर्कर सारिका लोखंडे, वर्षा डिसले, शांता लोखंडे, अंगणवाडी सेविका कविता तारळकर, लता घनवट, उषा कचरे, गार्डे अनिता, लवंगारे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण लोखंडे, तानाजी शिंदे, प्रभाकर मदने, दीपक घनवट, ग्रामसेवा संघ अध्यक्ष प्राजक्ता कुदळे, कविता घनवट, डॉ.नलवडे मॅडम, आरोग्य कर्मचारी तांबोळी सिस्टर उपस्थित होते.
यामध्ये फक्त दवाखाना चालू राहील इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही कारणास्तव घरामधून बाहेर पडू नये, अनावश्यक बाहेर पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करून कोरोना संपेपर्यंत दुकान बंद करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |