10:10pm | Nov 26, 2020 |
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी 583 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 226 बाधितांची नोंद, तर 4 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच 344 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गुरुवार हा सातारकरांसाठी दिलासादायक दिवस ठरला. जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 583 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 78 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात 226 बाधितांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या 50 हजार 755 वर पोहोचली आहे. दरम्यान 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या 1 हजार 703 वर पोहोचली असून 344 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
4 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वडूथ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाटण येथील 81 वर्षीय पुरुष, गुघी ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय महिला, तांबवे ता. फलटण येथील 74 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
344 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 17, फलटण येथील 4, कोरेगांव येथील 29, वाई येथील 11, खंडाळा येथील 27, रायगांव येथील 15, पानमळेवाडी येथील 18, मायणी येथील 8, महाबळेश्वर येथील 44, पाटण येथील 8, दहिवडी येथील 48, म्हसवड येथील 11 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 78 असे एकूण 344 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |

बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |