सातारा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 सप्टेंबर रोजी अकरा वाजताच्या दरम्यान आर्चीता सुनील डफळे वय 20, रा. यशवंत कॉलनी, संभाजीनगर, सातारा ही युवती घरामधून कोणासही काहीएक न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद सुनील दत्तात्रय डफळे वय 50 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 27 सप्टेंबर रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास संजीवनी सिद्धार्थ वाघमारे ही युवती राहत्या घरातून मावशीकडे जाते असे सांगून कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद साहिल सिद्धार्थ वाघमारे वय 23 राहणार विद्यानगर कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
तिसऱ्या घटनेत दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बुद्ध भाई पवार रा. पिंपळाईदेवी, ता. सुबीर, जि. डांगा, गुजरात हे मासे पकडायला जातो असे सांगून कुठेतरी निघून गेले आहेत. याबाबतची फिर्याद महेश राजेंद्र पाटील वय 26 रा. वारुंजी, ता. कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
चौथ्या घटनेत दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास साक्षी सुधीरकुमार शिगावकर वय 18 ही युवती कॉलेजला जाते असे सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे याबाबतची फिर्याद सुधीर कुमार सुदाम शेगावकर वैभव रा. पाडेगाव, ता. खंडाळा यांनी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |