03:24pm | Oct 27, 2021 |
कराड : माजगाव, ता. पाटण येथे नुकतेच आकस्मित लागलेल्या आगीमध्ये जवळपास ११ घरे जाळून खाक झाली. या आगीत त्या कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले. तसेच कुटुंबांनी मिळवलेली आर्थिक पुंजी, दागदागिने, धनधान्य याचेही होत्याचे नव्हते झाले. या परिस्थितीत जळीतग्रस्तांना कराड मर्चंटने मदतीचा हात दिला, असून १ लाख ४० हजारांची मदत देवू केली, असल्याची माहिती कराड मर्चंट संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कराड मर्चंट संस्थेकडून वेळोवेळी विविध प्रकारे गरजूंना मदत केली जाते. त्यानुसारच माजगाव जळीतग्रस्तांना आर्थिक चणचण भासू नये, सामन्यांचे हाल होऊ नयेत, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची उणीव भासू नये, यासाठी मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेकडून रोख रक्कम १ लाख १० हजार व महिला मर्चंटकडून ३९ हजार रुपये अशी एकूण १ लाख ४० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली.
तसेच जळीतग्रस्तांना घरगुती वापराच्या वस्तूही कराड मर्चंट संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने सदर प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. दरम्यान, सणासुदीच्या दिवसात कराड मर्चंटने आर्थिक आधार दिल्याने ही मदत जळीतग्रस्तांसाठी लाख मोलाची ठरली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |