कराड : पत्रकारितेच्या क्षेत्रात अगदी उमेदीच्या काळापासून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (बापू) यांचा 85 वा वाढदिवस मंगळवारी (दि.20) साध्या पध्दतीने साजरा होत आहे. पत्रकार शंकरराव पाटील यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये वार्तांकनाचे काम केले. याचबरोबर संयु्नत महाराष्ट्र आंदोलन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा, गोवा मुक्ती संग्राम यामध्येही सक्रीय सहभाग घेतला होता.
पत्रकारितेच्या चळवळीत त्यांचे भरीव योगदान राहीले आहे. नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांनी प्रभावीपणे पत्रकारिता केली. पत्रकारांच्या संघटनेबरोबरच या क्षेत्रातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी झालेल्या संघर्षात ते कार्यरत राहीले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका संघटनेपासून ते मुख्य कार्यकारणीवरही कार्यरत राहिले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे रवींद्र बेडकीहाळ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटणचे माजी आमदार (कै.) हरिभाऊ निंबाळकर, (कै.) शाहू थोरात यांचे ते सहकारी आहेत. विशेष दर्पण पुरस्कारासह प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. उद्या (दि.20) शंकरराव पाटील हे वयाची 85 वर्षे पूर्ण करीत आहेत. हा त्यांचा वाढदिवस घरगुती व साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |