सातारा : रविवारी सकाळी उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कराड तालुक्यातील सुपने येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सह्याद्री साखर कारखाना कार्यस्थळावर घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळी कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखाना कार्यस्थळावर भाऊसाहेब गायकवाड, रा. जालना यांच्या उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कराड तालुक्यातील सुपने येथील अविनाश जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पलायन केले आहे. या घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक पिसाळ अधिक तपास करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |