03:59pm | Sep 12, 2020 |
कराड : येथील नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात सलग दुसर्यादा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये आदर्श ठरलेल्या पालिकेच्या घन कचरा प्रकल्पास पंढरपूर नगरपालिकेच्या शिष्टमंडळातील अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकार्यांनी कराड नगरपालिकेचा घन कचरा प्रकल्पाची प्रशंसा केली.
पंढरपूर नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने बुधवारी 9 रोजी कराड नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. या शिष्टमंडळात पंढरपूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक नागनाथ तोडकर, शरद वाघमारे, कोटगिरी, अभियंता धुमाळ आदींचा समावेश होता.
या भेटीप्रसंगी कराड पालिकेचे नोडल ऑफिसर उपअभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, किरण कांबळे यांनी शिष्टमंडळास कराड नगरपालिकेच्या घन कचरा प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी शिष्टमंडळातील अधिकार्यांनी शहरात जमा होणार्या कचर्यातील विविध घटकांचे होणारे वर्गीकरण, त्यावर होणारी प्रक्रिया प्रकल्पाबाबत माहिती घेऊन पाहणी केली.
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात सलग दुसर्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये पालिकेचा घन कचरा प्रकल्प आदर्श ठरला असून राज्यातील अनेक नगरपालिका कराड नगरपालिकेचा घन कचरा प्रकल्पास भेटी देत आहेत. त्यानुसारच बुधवारी पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकार्यांनी येथील नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी कराड पालिकेचा घन कचरा प्रकल्पाची पंढरपूर नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी प्रशंसा केली.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |