09:31pm | May 26, 2022 |
पुसेगाव : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या रणसिंगवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण व्यंकट जाधव, तर व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा जगन्नाथ पोतेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणूकीत आमदार शशिकांत शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंगेसचे विद्यमान सरपंच सुखदेव रणसिंग तात्या यांच्या नेतृत्वाखालील श्री. भैरवनाथ खंडोबा शेतकरी विकास पॅनेलने 1 2 -0 जागा जिंकून 20 वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. तर विरोधी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धनाथ परिवर्तन विकास पॅनेलला आपले खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीच्या रिंगणात दोन्ही पॅनेलचे मिळून 2 2 उमेदवार रिंगणात होते. श्री भैरवनाथ खंडोबा शेतकरी विकास पॅनेलचे 20 वर्षे सोसायटीवर वर्चस्व असून याही वेळी सोसायटीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल यलमर यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालकांची बैठक झाली. यावेळी धनाजी बाबासो क्षिरसागर, सोमनाथ भिमराव घोरपडे, अमोल हैबतराव फडतरे, पोपट जयसिंग फडतरे, प्रशांत काकासो रणसिंग, तानाजी सिताराम शिंदे, दतात्रय सोपान शिंदे, लक्ष्मण व्यंकट सापते, सुभद्रा जगन्नाथ पोतेकर, पार्वती तानाजी शिंदे, नाना नारायण मसुगडे, चंद्रकांत रघुनाथ पालकर हे नव निर्वाचित संचालक उपस्थित होते. यामध्ये चेअरमनपदी लक्ष्मण व्यंकट जाधव तर व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा जगन्नाथ पोतेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर सावंत व सचिव योगेश शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच सुखदेव रणसिंग, उदय फडतरे, बापूराव बागल, उपसरपंच विठ्ठल मसुगडे, शिवदास रणसिंग, माजी उपसरपंच सुनिल फडतरे, सुभाष पोतेकर, अशोक निकम अशोक क्षिरसागर, प्रकाश फडतरे, सुभाष शिंदे, विलास यादव, शिवाजी शिंदे, प्रशांत जाधव, महेश फडतरे, बाजीराव जाधव, हणमंत शिंदे, सोमनाथ मसुगडे, चंद्रकात पोतेकर, कुंडलिक मसुगडे, विठ्ठल शिंदे, शिवाजी फडतरे, धनाजी रणसिंग, अंकुश शिंदे, विजय शिंदे, नवनाथ पोतेकर, मनोज घाडगे, गजानन. घाडगे उपस्थित होते. . नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कचरे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ’जाधव, माजी उपसभापती संतोष साळुंखे, जिल्हा नियोजन. समितीचे सदस्य सागर साळुंखे, माजी उपसभापती. कैलास घाडगे, सरपंच डॉ महेश पवार, संजय नलवडे, अमृतराव नलवडे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त सुरेशशेठ जाधव, सरपंच नवनाथ वलेकर, उदय कदम, राम जाधव व राष्ट्रवादी कॉंगेसच्य नेत्यांनी व ग्रामस्थानी अभिनंदन केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |