02:53pm | Jan 15, 2021 |
ब्रिस्बेन: अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियांचा निम्मा संघा माघारी पाठवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर 5 बाज 274 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन शतकाने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने डेव्हीड वॉर्नरची विकेट घेत यजमानांना धक्का दिला. त्यानंतर आठव्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला 5 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी 17 धावांवर बाद करत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली.
वॉर्नर-हॅरीस बाद झाल्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताकडून पदार्पण करणार्या वॉशिंग्टन सुंदरने फोडली. त्याने स्मिथला 36 धावांवर बाद केले. स्मिथनंतर आलेल्या मॅथ्यू वेडने लाबुशेनसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. पदार्पण करणार्या टी नटराजनने वेडला बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान लाबुशेनने कसोटीमधील पाचवे शतक पूर्ण केले. वेडला बाद केल्यानंतर नटराजनने लाबुशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला.
दिवस संपण्याआधी भारताला नव्या चेंडूवर विकेट घेता आली नाही. खेळ संपला तेव्हा कॅमरून ग्रीन 28 तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते. भारताकडून नटराजनने सर्वाधिक दोन तर सिराज, ठाकूर आणि सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |