सातारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणार्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकत 6 हजार 290 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुडाळ, ता. जावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे अमोल हणमंत शिंदे (वय 37), प्रमोद यशवंत पवार (वय 52, दोघेही रा. बाजारपेठ, कुडाळ) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 4 हजार 950 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
देगाव फाटा, ता. सातारा येथे पालकर मटण सेंटर शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच संतोष बबन कदम (वय 45) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 590 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
पोवई नाका येथील पान टपरीच्या आडोशाला सचिन साहेबराव निकम (वय 82, रा. सोमवार पेठ, सातारा), शाहरुख काझी (रा. कोरेगाव) यांच्याकडून 7 हजार 500 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |

मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |