01:21pm | Oct 09, 2020 |
फिलाडेल्फिया: पाऊस पडावा तसे जमिनीवर मृत पक्षी पडू लागल्याल्याने सध्या अमेरिकेतील एका शहरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अचानक घडलेल्या या प्रसंगानंतर वेगवेगळ्या तर्क वितर्कांना उधान आले आहे. जवळपास 72 वर्षांनी अशी घटना घडल्यामुळे नागरीक दहशतीत आहेत.
आकाशातून पक्षी कोसळण्याची ही घटना 2 ऑक्टोबर रोजी घडली. फिलाडेल्फियामधील वन्यजीव कार्यकर्ते स्टिफन मॅसिजेवस्की यांनी सांगितले की, अचानकपणे आकाशातून शेकडो पक्षी एकाच वेळी खाली कोसळू लागले. काय घडतंय हे कळत नव्हतं. याआधी अशा प्रकारची घटना 1948 मध्ये घडली होती. हे एखाद्या संकटाची चाहूल असू शकते. दोन ऑक्टोबर रोजी सकाळी पाच ते आठ वाजेदरम्यान 400 पक्षी जमा केले असल्याची माहिती स्टीफन यांनी दिली.
तापमानात घट झाली आहे. त्यामुळेच हे पक्षी मोठ्या प्रमाणावर फिलाडेल्फियाहून इतर ठिकाणी जात असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यातील अनेक पक्षी उंच इमारतींच्या काचांना धडकले. त्यामुळेच ते जखमी होऊन कोसळले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याआधी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक आणले गेले होते. त्यानुसार, अधिक उंच इमारतींवर काचांचा वापर होता कामा नये. उंच इमारतीवर असलेल्या काचांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे असल्याचे स्टीफन यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |