फलटण : राजुरी येथील अल्पवयीन मुलीस एकाने 9 महिन्यांपूर्वी आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी एकावर आयपीसी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी अटक केलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 मध्ये राजुरी, ता. फलटण येथील अल्पवयीन मुलगी हिला अज्ञात इसमाने मागील 9 महिन्यांपूर्वी अज्ञात ठिकाणी नेऊन, तिला अमिष दाखवले. ती अल्पवयीन असताना तिच्या बरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यामध्ये ती गरोदर राहिली. तिची दि. 14 मे 2021 रोजी मातृछाया नर्सिग होम वारजे माळवाडी, पुणे शहर येथे प्रसुती झाली असल्याची फिर्याद पुणे शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास होणे कामी ही फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आली असून, या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |