03:46pm | Sep 28, 2020 |
सातारा : सातारा ही शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी भूमीत जन्मलेले हजारो वीर देश रक्षणासाठी प्राणांची बाजी लावत आहेत. याच भूमीतील महेश साबळे या युवकाने लोअर परळ, मुंबई येथील कमला मिलला लागलेल्या आगीच्या घटनेत २०० जणांचे प्राण वाचविले. याबद्दल साबळे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला. साबळे यांच्या धाडसामुळे सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढला, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
सातारा तालुक्यातील पिलाणी (खालची) या गावचे सुपुत्र महेश साबळे यांनी लोअर परळ येथील कमला मिलला लागलेल्या भीषण आगीच्याप्रसंगी धाडस दाखवून २०० जणांचे प्राण वाचविले. त्यामुळे संपुर्ण भारतातुन एकमेव राष्ट्रपती सर्वोत्तम जिवन रक्षक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. या धाडसाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते साबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, शेंद्रे गटाचे संतोष कदम, शेळकेवाडीचे सरपंच संतोष शेळके, अशोक कदम फौजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, कौंदणी गावचे सुपुत्र दिलीपराव यादव यांची भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड झाली, त्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचा सत्कार केला.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |