01:01pm | Aug 12, 2022 |
सातारा : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाहूपुरी येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा या सामाजिक संस्थेच्य वतीने गेले वर्षभर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवार दि. 13 रोजी रोजी सकाळी ठीक 8 वाजता हुतात्मा स्मारक क्रांती सोसायटी येथून तिरंगा दौडचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले यांनी दिली.
या तिरंगा दौडमध्ये शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, सेवक वर्ग सहभागी होणार असून परिसरातील युवक, महिलांसह सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,आपणही बहुसंख्येने या तिरंगा दौडमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद द्विगुणित करावा.
सदरची तिरंगा दौड ही हुतात्मा स्मारक मार्गे, श्रीगणेश कॉलनी-यशवंत नगर, शिवाजी नगर-सुयोग कॉलनी-समता पार्क- जिल्हा परिषद कॉलनी- शाहूपुरी चौक-मुख्य रस्ता मार्गे गेंडामाळ नाका ते हुतात्मा स्मारक क्रांती सोसायटी असा राहणार असून सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन भारत भोसले व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |