09:51pm | Jul 28, 2021 |
सातारा : सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचविण्यासाठी सातारा पालिकेने अहोरात्र चालणारी सातारा पालिकेने नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या हेल्पलाईन च्या कामात पुढाकार घेतला आहे.
02162-232686-101 ही नवीन हेल्पलाईन सातारा पालिकेने सुरू केली आहे. या हेल्पलाईनची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात नमूद आहे की, सध्या सातारा शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. दरड कोसळणे, रस्ता खचणे अथवा वाहून जाणे, वृक्ष उन्मळून पडणे, धोकादायक इमारत कोसळणे इं. स्वरूपाच्या आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी आपत्ती घडल्यास नागरिकांनी वरील हेल्पलाईनवर संपर्क साधावयाचा आहे. ही संपर्क क्रमांक 24 x 7 सुरू राहणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कळविले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |