सातारा : बुधवार नाका, सातारा परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सागर सूर्यवंशी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 मार्च रोजी 3 वा. सुमारास सातारा येथील बुधवार नाका परिसरात असणार्या कवारे कॉलनीत फिर्यादी महिलेच्या घरात घुसून सागर सूर्यवंशी याने तिच्या पतीला मारहाण केली. दरम्यान, ती महिला भांडणे सोडविण्यासाठी गेली असता तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |

मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |
सन २०२२ चा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार डॉ. राजेंद्र सिंह यांना जाहीर |
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत समृद्धी शिंदेला कांस्यपदक |