सातारा: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 या वेळेत चर्चासत्र व मध उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई डॉ. नीलिमा केरकेट्टा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य निर्देशक खादी व ग्रामोद्योग आयोग मनीष कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मध) बिपीन जगताप, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई एम.टी. वाकोडे, टेरे पॉलिशी सेंटर, माजी संचालक यु.एन.ई.पॅरिस चेअरमन डॉ. राजेंद्र शेंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |