03:21pm | Jul 16, 2020 |
मुंबई: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात आत्तापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांना कोरोणाची लागण झाली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीषची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर सौरवने बुधवारी स्वतःला होम क्वारेंटाइन केले आहे. माजी क्रिकेटर स्नेहाशीष क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी)चे जॉइंट सेक्रेटरी आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष सौरवच्या जवळच्या एका अधिकार्याने सांगितले की, ’’स्नेहाशीषची रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आली. तब्येत आणि गाइडलाइंसला लक्षात घेत सौरवने स्वतःला होम क्वारेंटाइन केले आहे.’’
स्नेहाशीष आधी मोमिनपुरामध्ये पत्नी आणि सासर्यांसोबत राहत होते. त्या दोघांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्नेहाशीष कोलकातामधील घरात शिफ्ट झाले होते. या घरात ते सौरवसोबत राहत होते, स्नेहाशीषच्या संपर्कात आल्यामुळे सौरवने स्वतःला क्वारेंटाइन केले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |