03:07pm | Apr 07, 2022 |
पाटण : अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी पाटण तालुका हादरला आहे. गत महिन्यापूर्वी मुलीवरील अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर लगेचच कोयना परिसरातील पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यामुळे जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडीत मुलगीही नऊ महिन्याची गर्भवती असून याबाबत कोयना पोलीस ठाण्यात अल्पवयीन युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोयना परिसरातील एका गावातील पंधरा वर्षीय युवतीवरती अल्पवयीन युवकांने अत्याचार केला. सदर अत्याचारानंतर पीडिता युवती नऊ महिन्यांची गरोदर आहे. सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी कोयना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला. त्यांनंतर कोयना पोलीसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोक्सो अंतर्गत युवकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आरोपी हा अल्पवयीन असल्याने आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोयना परिसर हदरून गेला असून पाटण तालुक्यातील गुन्हेगारी च्या बाबत पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेला उधान आले. पूढील तपास कोयनानगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |