01:05pm | Jun 09, 2022 |
सातारा : हरियाणा पंचकूला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धामध्ये सुदेष्णा शिवणकर हिने 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तसेच चार बाय 100 रिले प्रकारातही आणि 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात ही तिने सुवर्णपदक मिळवून 24:29 सेकंद अशी वेळ नोंदवून एकाच स्पर्धेतील सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक यशस्वी पूर्ण करत सातारा जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
हरियाणा पंचकूला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धामध्ये सुदेष्णा शिवणकर हिने 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून यश संपादन केलेले आहे. तिने 100 मीटर धावणे या प्रकारात स्वतःची वैयक्तिक कामगिरीतील सर्वोच्च 11:79 सेकंद अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवलेली आहे. तसेच चार बाय 100 रिले प्रकारातही तिला सुवर्णपदक मिळाले आहे. 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात ही तिने सुवर्णपदक मिळवून 24:29 सेकंद अशी वेळ नोंदवून एकाच स्पर्धेतील सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक यशस्वी पूर्ण केलेली आहे. 200 मीटर धावताना तिने मागिल वर्षाची वेगवान धावपट्टू अवंतिका नराळे हिला मागे टाकले अवंतिका 24:75 अशी वेळ देवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
महाराष्ट्रासाठी खेळताना जावली एक्सप्रेस सुदेष्णाने दाखवलेले प्रोत्साहन आणि घेतलेली मेहनत यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचे सातारा जिल्ह्याचे आणि खर्शी गावचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणारे तिचे गुरु बळवंत बाबर हे तिच्यासाठी अपार मेहनत घेत आहेत. तिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्याच पद्धतीने तिचा सराव घेत आहेत. सुदेष्णा आता आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून उदयास येऊ शकते अशी कामगिरी तिच्या हातून घडत असून सातारकर तसेच क्रीडाप्रेमींमधून सुदेष्णावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |