सातारा : राजाळे, ता. फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी करून एकाने १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ ऑगस्ट रोजी ११.४५ वाजण्याच्या सुमारास राजाळे येथील जयवंत नगर परिसरात असणाऱ्या राजेंद्र प्रल्हाद निकम यांच्या घराच्या बाहेरच्या दरवाजाच्या कड्या तेथीलच पंकज नवनाथ शेडगे यांनी लावल्या. त्यानंतर रात्री उशिरा येऊन त्याने दरवाज्याची कडी कोंयाडा तोडून ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल, २ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, १० हजार रुपये रोख रक्कम असा १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |