सातारा : विधानसभा निवडणूकीत भाजपकडून मला प्रवेश करण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण ती मी धुडकावली राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी भाजप ने महाराष्ट्रात मेगा भरती केली. इतर पक्षातील मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपवासी झाले. अशीच ऑफर मला आल्याचा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला असल्याचा दावा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
या प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगुन पोटनिवडणुकीत १०० कोटी खर्च करण्याची ऑफर ही भाजपने दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगीतले.
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |

157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |