12:42pm | Mar 20, 2021 |
पुसेगाव: श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सुखदेव रणसिंग, उपसरपंच विठ्ठल मसुगडे तसेच इतर सदस्यांचा सत्कार समारंभ डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असे संस्थेचे सचिव डॉ.सुरेशराव जाधव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडीची माजी विद्यार्थिनी विद्या जाधव व विवेक जाधव या दाम्पत्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले. याप्रसंगी विवेक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रणसिंगवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुखदेव रणसिंग यांनी शाळेस मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थितांचे रणसिंगवाडी ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष विश्वनाथ जाधव, संस्था सदस्य व श्री सेवागिरी देवस्थानचे चेअरमन मोहनराव जाधव, संस्था सदस्य सूर्यकांत जाधव, रणसिंगवाडीचे पोलीस पाटील सुनिल रणसिंग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माया पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गोतसुर्वे व सारीका जाधव यांनी केले. सचिन गिरीगोसावी यांनी आभार प्रदर्शन केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |