07:41pm | Jan 23, 2021 |
सातारा : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी होणार होते पण 29 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. त्यावेळी सर्वांच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहीती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मोहनराव कदम, आमदार प्रा.जयंत आसगांवकर, आमदार अरुण लाड, आमदार श्री. छ. शिवेंद्रसिहराजे भोसले, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा सी. जी., सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता एस.एस. साळुंखे, पुणे प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता आबासाहेब चौगुले, सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्ष्क अभियंता स.गो. मुनगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, सहायक अभियंता राहुल अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |

जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |