कराड : मुधोजी कॉलेज, फलटण येथे दि. १ जानेवारी रोजी पुरुष खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी संघाची कुरुंदवाड या ठिकाणी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.ए. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे यांनी अभिनंदन केले. प्रा. सचिन चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर टेकाळे, प्रा. इंद्रजित मोरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे ३ व ४ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय खो- खो महिला स्पर्धेमध्ये सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुधोजी कॉलेज, फलटण या संघासोबत झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये १ डाव व २ गुण अशा फरकाने सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या महिला संघाने हा सामना जिंकला. विजयी संघाचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |