04:47pm | Sep 25, 2020 |
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संकटकाळात अचानक संजय भागवत यांची बदली करण्यात आली असून अद्याप ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे 2015 च्या आयएएस बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांची प्रशासकीय अधिकारी सेवेची सुरुवात नंदूरबारला सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांची नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अचानक त्यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान, संजय भागवत यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे दि. 18 जुलै 2019 रोजी स्विकारली होती. भागवत टेक्नोसाव्ही असल्याने सर्वच विभागाच्या ऑनलाईन कामकाजावर त्यांचा भर होता. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यावर त्यांना विशेष छाप पाडता आली नाही.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची अचानक बदली करण्यात आली आहे. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तसेच संजय भागवत यांना शासनाने कोणतीही नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे भागवत यांची बदली नेमक्या कोणत्या प्रकारातून केली? याचे गौडबंगाल उकलेलेले नाही.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |